[BEST] कोरोना व्हायरस जोक्स | मराठी जोक्स corona Virus Jokes

*Work from home*

*साहेब:- मी तुला फोन केला होता,  तुझ्या बायकोने सांगितले तू स्वयंपाक करतो आहेस.*
 *तु स्वयंपाक झाल्यावर फोन का नाही केलास?*

*कर्मचारी:- सर मी केला होता. मॅडम नी सांगितल  तुम्ही भांडी घासत आहात.*

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या