अक्षय कुमारच्या फिलहाल (66 million Likes) या व्हिडीओ सॉंगला मागे टाकुन भारतीय युट्युबर Carry Minati चा YouTube vs Tiktok हा rost video भारतीय यूट्यूबवर सर्वाधिक Likes मिळवणारा व्हिडिओ बनला आहे. त्याचा हा व्हिडिओ रिलिज झाल्यावर केवळ दोन दिवसांमध्ये हा विक्रम साध्य केला आहे.
0 टिप्पण्या