प्रेमाचे मराठी स्टेट्स | Love status in Marathi | मराठी लव स्टेट्स


स्टेटस शेअर करण्यासाठी इमेज वर क्लिक करून धरा आणि आलेल्या विंडो मधून शेअर बटन वर क्लिक करा...

एकच प्रश्न दोघांच्याही मनात
एकाच विचारांची शाई दोघांच्याही पेनात
एकाच गोष्टीची तफ़ावत होती दोघात
तीच्या विचारांची सावली त्याच्या विचारांच्या उन्हात 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या