एकतर्फी प्रेम स्टेट्स | one side love status in marathi

शेअर करण्यासाठी टॅप करून धरा आणि शेअर इमेज वर क्लिक करा... अश्याच मराठी स्टेट्स साठी फॉलो करा

तुझ्या चेह-यावरचा राग 
तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडं ओढ आहे.
तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरील
राग आहे.
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या