राजमाता जिजाऊंचा स्मृतीदिन | मराठी स्टेट्स | Rajmata Jijauराजमाता जिजाऊंचा स्मृतीदिन

हिंदवी स्वराज्य प्रेरिका मासाहेब राजमाता जिजाऊ यांना स्मृतीदिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!

#जिजाऊ... #राजमाता जिजाऊ #राजमाता_जिजाऊ_माँसाहेब
https://m.helo-app.com/al/pbQSMfkQxR

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

रयतेच्या स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान,चारित्र्य,चातुर्य,संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या