प्रेमाचे मराठी स्टेटस | marathi love Status 2020

मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत भविष्याचे वेध💖
कवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेत💗💗

रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत..

फक्त मला प्रिये... 
त्यासाठी, साथ तुझी हवी आहे...
💕💕 हॅप्पी व्हॅलेन्टाईन्स डे ... 💕💕

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. Jeevan Marathi (@MarathiJeevan) Tweeted:
    एफआयआरवर चिडलेल्या बबिता फोगाट म्हणाल्या- मी काही जायरा वसीम नाही, मी धमक्याना घाबरणार नाही | Babita Phogat Tweets Controversial | https://t.co/BCBGICBeov
    #ISupportBabitaPhogat #ZairaWasim #बबीता_फोगाट #babitaphogat #coronavirus https://twitter.com/MarathiJeevan/status/1251199005985509380?s=20

    उत्तर द्याहटवा